Bhandara : मनमर्जी कारभार; दिघोरी ग्रामपंचायतच्या सरपंच अपात्र
Lakhandur taluka : पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपात भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुकाच्या दिघोरी (मोठी) येथील महिला सरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच पदासह सदस्यपदावरूनही अपात्र ठरविण्यात आले आहे. सरपंच सुनीता संजय साळवे यांच्या विरोधात नागपूर विभागाचे अप्पर आयुक्तांनी हा आदेश दिला आहे. 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीअंतर्गत सार्वत्रिक तालुक्यातील दिघोरी (मोठी) ग्रामपंचायतीत सुनीता … Continue reading Bhandara : मनमर्जी कारभार; दिघोरी ग्रामपंचायतच्या सरपंच अपात्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed