Assembly Elections : विदर्भात महायुतीला फटका बसण्याची शक्यता?
Mahayuti : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील मतदारसंघांमध्ये महायुती 25 जागा जिंकण्याची शक्यता भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये समोर आल्याची माहिती मिळत आहे. विदर्भातील मतदारसंघांत भाजपकडून नुकताच सर्व्हे करण्यात आला आहे. मोठा फटका 2024 ची लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत … Continue reading Assembly Elections : विदर्भात महायुतीला फटका बसण्याची शक्यता?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed