Pawar Family : पाडव्याच्या दिवशीही दादा दूरच

NCPAP Vs NCPSP : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनातील खंत आणि परिवाराबद्दल प्रेम व्यक्त करणारे अजित पवार पाडव्याच्या दिवशी मात्र पवार कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे हळवे झालेले अजितदादा पुन्हा परिवारापासून दूर होत आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला पवार … Continue reading Pawar Family : पाडव्याच्या दिवशीही दादा दूरच