BJP : कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Fatal Attack : सत्ताधारी भाजप पक्षाच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर मुंबईतील कल्याणमध्ये रविवारी (22 डिसेंबर) जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी हेमंत परांजपे यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्या दोघांनी मारायला सुरुवात केली. त्यांनी सहा ते सात वेळा सिमेंटचे … Continue reading BJP : कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला