Mahayuti 2.0 : मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग

Maharashtra Government : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वगळता महायुती सरकारमध्ये अद्याप कोणालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृह विभाग हवे आहे. मात्र भाजपकडून हा विभाग एकनाथ शिंदे यांना देण्याची तयारी नाही. त्यामुळं गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच राहणार आहे. याशिवाय महसूल विभागही शिंदे यांना हवं आहे. यासंदर्भात … Continue reading Mahayuti 2.0 : मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग