NCP : राष्ट्रवादीच्या या आमदाराने मागितले 500 कोटी 

Manoj Kayande : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे माँ जिजाऊंचे माहेर घर. या ऐतिहासिक शहराच्या विकास आराखड्याला 500 कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा. शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, यांसह इतर मागण्या यावेळी पुढे आल्या. सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातुन प्रथमच सदनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी आज (19 डिसेंबर) … Continue reading NCP : राष्ट्रवादीच्या या आमदाराने मागितले 500 कोटी