Cabinet Expansion : देवाभाऊंच्या कॅबिनेटमध्ये निम्मे चेहरे नवीन 

Mahayuti 2.0 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निम्मे चेहरे नवीन राहणार आहेत. सुमारे 42 मंत्र्यांना नागपूर येथील राजभावनात शपथ दिली जाणार आहे. यापैकी अनेक आमदार पहिल्यांदाच मंत्री होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा वरचष्मा दिसत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांवरील भार कमी केला आहे.  ज्येष्ठ माजी मंत्र्यांना पक्ष संघटनेत … Continue reading Cabinet Expansion : देवाभाऊंच्या कॅबिनेटमध्ये निम्मे चेहरे नवीन